Accessibility Tools
Theme Setting Remove All Filters
Font Size
Text Spacing

Status: Off

Service Charges

  • Home
  • Service Charges
अ.क्र (Sr. No.) सेवेचा तपशील (Service Details) वसूल करावयाचे नवीन सेवा शुल्क दर (New Service Charge Rates) करावयाच्या अंमलबजावणी बाबत (Implementation)
1 किमान खाते बाकी शिल्लक बाबत (Regarding minimum balance) बचत खात्यात विना चेकबुक शिल्लक बाकी रु.१०००/- व चेकबुक धारकास रु.२०००/- आणि पगारदार कर्मचाऱ्यास रु.५००/- व चेक बुक वापरात असल्यास रु.१०००/-
निराधार, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना करीता शासकीय योजना खाते रुपये ५००/-
सर्व प्रकारच्या करंट खात्यावर किमान खाते बाकी रु.५०००/- शासकीय कार्यालयाचे खाते वगळून
बँकेमार्फत पगार होणारे पगारदार कर्मचारी, शासकीय कार्यालय, निराधार खातेदार यांना वगळून प्रति महिना रु.१५ + GST
माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी
2 इन ऑपरेटिव्ह खाते इन्सीडेंटल चार्जेस सहा महिन्यात सेव्हींग खात्यावर व्यवहार न झाल्यास प्रत्येक सहामाही करीता रु.३० GST सह -
3 वार्षिक देखभाल खर्च (Handling Charges) सेव्हींग खाते सहामाही रु.१५/- GST सह
करंट खाते सहामाही रु.३०/- GST सह
बँकेमार्फत पगार होणारे पगारदार कर्मचारी, बँक कर्मचारी यांचे करीता निशुल्क
माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी
4 डुप्लीकेट पासबुक करीता डुप्लीकेट पासबुक सर्व प्रकारचे खाते रु.१००/- -
5 पासबुकात जुन्या नोंदी करून देण्यास पहिले पान निशुल्क नंतरचे पान प्रतिपान रु.२०/- प्रमाणे -
6 खाते उतारा (डुप्लीकेट स्टेटमेंट) खाते उतारा प्रती पान रु.२०/- -
7 खाते बंद करणे सर्व प्रकारचे खाते रु.१००/-; १ वर्षाचे आत खाते बंद केल्यास रु.२००/- -
8 चेक बुक चार्जेस सेव्हींग खाते - प्रती चेक रु.२/- (किमान रु.५०/-); करंट/सीसी खाते - पहिले ५० पान निशुल्क नंतर प्रती चेक रु.२/-; शासकीय/पगारदार/बँक कर्मचारी निशुल्क -
9 चेकचे स्टॉप पेमेंट चार्जेस प्रती चेक नोंद रु.२००/- -
10 चेकबुक सुविधा बंद करणे शिल्लक प्रती चेक रु.५/- प्रमाणे -
11 बॅलन्स सर्टिफिकेट ठेव खाते बॅलन्स प्रमाणपत्रा करीता रु.५०/- ( नागरी सह. पतसंस्था नागरी सह. बँक , सरकारी / खाजगी बँक , ईतर सर्व सहकारी संस्था व शासकीय कार्यालय यांचे करिता निशुल्क ) शाखा स्तरावर कार्यवाही करावी.
12 कर्ज व इतर कारणासाठी चेक बुक घेतल्यास एकाच वेळेस सेव्हिंग खात्यावर एका पेक्षा अधिक चेकबुक पाहिजे असल्यास पहिले चेकबूक प्रती पान रु. २/- प्रमाणे व नंतरचे चेकबुक प्रती पान रु. ५/- प्रमाणे  -
13 व्याजाबाबत प्रमाणपत्र चालू वर्षाचे निशुल्क; मागील वर्षासाठी रु.२०/- -
14 वैयक्तीक खात्यावरील नाव कमी करणे किंवा वाढविणे कोणतेही शुल्क लागणार नाही. [cite: 5] शाखा स्तरावर कार्यवाही करावी. [cite: 5]
15 खात्यावरील सह्या बदलविणे (वैयक्तीक अथवा / सह्या) कोणतेही शुल्क लागणार नाही. [cite: 5]
16 लॉकर भाडे:
1. लहान साईज
2. मध्यम साईज
3. मोठा साईज
लॉकर धारकाकडून किमान रु. 20000/- मुदती ठेव घेण्यात यावी. [cite: 5]
1. रु. 1000 + GST [cite: 5]
2. रु. 1200 + GST [cite: 5]
3. रु. 1800 + GST [cite: 5]
पुढील 1 वर्षाचे लॉकर भाडे घेण्यात यावे. लॉकर दिवसातून एकदाच वापरता येईल. एकाच दिवशी नंतरचे प्रती वापरास रु. 100/- शुल्क लागेल. लॉकर भाडे थकीत झाल्यास थकीत रक्कमेवर 5 टक्के अतीरिक्त शुल्क. बँकेमार्फत पगार होणारे कर्मचारी व बँक कर्मचारी यांना लॉकर भाड्यात 15 टक्के सुट. [cite: 5]
17 डीडी खरेदी बाबत घेण्यात येणारे कमीशन रु. 5000/- पर्यंत: रु. 25 + GST [cite: 5]
रु. 5001/- ते रु. 10000/- पर्यंत: रु. 50 + GST [cite: 5]
रु. 10001/- ते रु. 100000/- पर्यंत: रु. 100 + GST [cite: 5]
रु. 100001/- चे वरील डीडीस: रु. 100000/- पर्यंत रु. 100 व त्या पुढील प्रती हजारास रु. 2.00 व जास्तीत जास्त रु. 1500/- + GST [cite: 5]
बँकेमार्फत पगार होणारे कर्मचारी व बँक कर्मचारी करीता निशुल्क. [cite: 5]
18 चेक कलेक्शन कमीशन रु. 5000/- पर्यंत: रु. 25 + GST [cite: 5]
रु. 5001/- ते रु. 10000/- पर्यंत: रु. 50 + GST [cite: 5]
रु. 10001/- ते रु. 100000/- पर्यंत: रु. 100 + GST [cite: 5]
रु. 100001/- चे वरील चेक करीता: रु. 100000/- पर्यंत रु. 100 व त्या पुढील प्रती हजारास रु. 2.00 व जास्तीत जास्त रु. 1500/- + GST [cite: 5]
फक्त बँक कर्मचारी करीता निशुल्क. [cite: 5]
19 Local Collection Charges (स्थानिक चेक कलेक्शन) लोकल कलेक्शन करीता प्रती चेक रु. 10/- GST सह. [cite: 5]
शासकीय कार्यालयांचे चेक करीता निशुल्क. [cite: 5]
बँक कर्मचारी निशुल्क. [cite: 5]
(CTS क्लिअरिंग व्यतिरीक्त व आपल्याच बँक शाखा व इतर बँक याचेमार्फत OBC द्वारे लोकल कलेक्शन करीता आलेले चेक सोडून) [cite: 5]
20 अ) रोख व्यवहाराकरीता Any Where Charges (दुस-या शाखेतुन रोख रक्कम काढणे) 1) सर्वसाधारण खातेदारास रु. 50000 पर्यंत रोख व्यवहार मर्यादा राहील. एका खात्यातून दिवसाला एकदाच रु. 50000 जास्तीत जास्त काढता येईल. [cite: 5]
2) सैलरी पॅकेज अंतर्गत खातेदारास दुस-या शाखेमधून रोख रक्कम काढावयाची असल्यास तालुका स्तरावरील शाखेमधून रु. 1.00 लाख पर्यंत, तसेच ग्रामीण भागातील शाखांमधून रु. 50000/- पर्यंत मर्यादा राहील. [cite: 5]
माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी. [cite: 5]
21 ब) हस्तांतरण व्यवहाराकरीता Any Where Transaction (चेक/डी डी हस्तांतरण) 1) रु. 2.00 लाख पर्यंत ट्रान्सफर व्यवहार निशुल्क राहील. [cite: 5]
2) रु. 2.00 लाख वरील रकमेसाठी प्रति हस्तांतरण रु. 100/- जीएसटी सह घेण्यात यावे. [cite: 5]
शाखा स्तरावर व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी. [cite: 5]
22 ATM सुविधा   माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी
1) ATM व्यवहाराकरीता प्रती वार्षिक शुल्क रु. 100/- सेवा करासह
बँकेमार्फत पगार होणारे पगारदार कर्मचारी व बँक कर्मचारी निशुल्क [cite: 7]
2) SMS Alert सुविधा प्रती वार्षिक शुल्क रु. 100/- सेवा करासह प्रती वार्षिक दर 3 महिण्यास रु. 25/- प्रमाणे
बँकेमार्फत पगार होणारे पगारदार कर्मचारी व बँक कर्मचारी करीता निशुल्क [cite: 7]
शाखा स्तरावर व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही
3) ATM कार्ड हरविल्यास डुप्लीकेट कार्ड करीता
4) ATM डुप्लीकेट पिन करीता
रु. 150/- सेवा करासह

रु. 100/- सेवा करासह [cite: 7]
23 सही प्रमाणीत करुन देणे विविध फायनान्स कंपन्याकडून खातेदाराची सही प्रमाणीत करणेस प्रस्ताव प्राप्त होत असतात. अशा सह्या प्रमाणीत करणेस प्रती खाते रु. 30/- सर्व करा सहीत. [cite: 7] शाखा स्तरावर कार्यवाही करावी
24 RTGS/NEFT व्यवहाराकरीता आवक होणारे व्यवहार निशुल्क
बाहेर हस्तातरीत व्यवहार:
1) NEFT रु. 100000/- पर्यंत रु. 5 + GST
2) NEFT रु. 100000/- वरील रु. 25 + GST
3) RTGS रु. 500000/- पर्यंत रु. 25 + GST
4) RTGS रु. 500000/- चे वर रु. 50 + GST
बँकेमार्फत पगार होणारे पगारदार कर्मचारी व बँक कर्मचारी करीता निशुल्क [cite: 7]
25 कर्ज नसल्याबाबत प्रमाणपत्र (No Due Certificate) पिक कर्जदाराकरीता निशुल्क (सोबत 7/12 असणे आवश्यक)
शासकीय योजना अल्प मुदती मध्यम मुदती दिर्घ मुदती शेतकरी शेती कर्जाकरीता रु. 20/- इतर सर्व कर्जाकरीता प्रती व्यक्ती रु. 50/- सर्व करासहीत [cite: 7]
26 बचत खात्यावर मर्यादेपेक्षा जादा व्यवहार प्रत्येक सेव्हींग खात्यावर मासीक 10 विड्रॉल व्यवहार निशुल्क. त्यानंतर प्रत्येक विड्रॉल व्यवहाराकरीता प्रती विड्रॉल रु. 20/- सर्व करासहीत. [cite: 7] माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी
27 टोकन हरविल्यास टोकन हरविल्यास प्रती टोकन रु. 100/- [cite: 7] शाखा स्तरावर कार्यवाही करावी
28 चेक विड्रॉल झेरॉक्स प्रती चेक प्रती विड्रॉल रु. 20/- [cite: 7] रितसर मुख्यालयाची परवानगी घेवुन शाखा स्तरावर कार्यवाही करावी.
29 कायदेशीर कामाकरीता कागदपत्राचे सत्यप्रती करीता प्रती पान रु. 50/- प्रमाणे. [cite: 7]
30 कॅश हँडलिंग चार्जेस
अ) वैयक्तिक खातेदार
वैय. सेव्हिंग खात्यावर रु. 100000 पर्यंत भरणा रक्कमेवर निशुल्क.
वैय. करंट खात्यावर रोख रक्कम रु. 200000 पर्यंत भरणा रक्कमेवर निशुल्क.
वैय. सेव्हिंग खात्यावर रु. 100001 चे वर प्रती लाख रु. 10 प्रमाणे.
वैय. करंट खात्यावर 200001 चे वर प्रती लाख रु. 10 प्रमाणे परंतु रु. 10 च्या 2000 चे वर नोटा असल्यास प्रती 1000 नोटामागे (म्हणजेच रु. 10000 चे मागे) रु. 10 प्रमाणे.
चिल्लर नाणी प्रती रु. 100 मागे रु. 1 याप्रमाणे घेण्यांत यावे. [cite: 7]
शाखा स्तरावर व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत कार्यवाही करावी
  ब) नागरी सह. पतसंस्था, नागरी सह. बँका व इतर सरकारी, खाजगी बँका मुख्यालय व शाखास्तरावर असलेल्या नागरी सह. पतसंस्था, नागरी सह. बँका व इतर सरकारी, खाजगी बँका यांना रोख रक्कम भरणा करतांना कोणतेही शुल्क लागणार नाही. [cite: 7]
31 डुप्लीकेट मुदती, विशेष मुदती ठेव पावती / डिडि प्रती पावती रु. 100/- [cite: 7] शाखा स्तरावर कार्यवाही करावी.
32 बँक साल्वंसी रु. 100000/- पर्यंत रु. 100 + GST व रु. 100000/- चे वरील प्रती लाख रु. 100/- प्रमाणे + GST [cite: 7] रितसर मुख्यालयाची परवानगी घेवुन शाखा स्तरावर
33 बँक गॅरंटी [cite: 9] बँक गॅरंटीचे रक्कमेवर प्रती वर्ष 2 % + GST [cite: 9] कार्यवाही करावी. [cite: 9]
34 कर्ज मागणी अर्ज [cite: 9] थेट कर्ज मागणी अर्ज रु. 100/- सर्व कर्जाकरीता [cite: 9]
बचत गटाकरीता कर्ज मागणी अर्ज रु. 50/- [cite: 9]
शाखा स्तरावर कार्यवाही करावी. [cite: 9]
35 कर्ज खाते एकवर्षा पुर्वी मुदत पुर्व बंद केल्यास [cite: 9] रु. 500/- + GST [cite: 9]
36 कर्ज प्रोसेसींग फी [cite: 9] पिक कर्ज व संस्था मार्फत वाटप होणारे कर्ज वगळून [cite: 9]
सोने तारण कर्ज व इतर सर्व कर्जास रु. 100000/- पर्यंतचे कर्जास रु. 100/- [cite: 9]
व रु. 100000/- चे वरील कर्जास प्रतीलाख रु. 100/- व जास्तीत जास्त रु. 1000/- + GST [cite: 9]
CC/OD नुतणीकरण करतांना सुद्धा प्रोसेसींग फी लागेल. [cite: 9]
टिप : सुवर्ण तारण कर्जास मुल्यांककाचा मेहनताना वेगळे वसुल करुन सुवर्ण मुल्यांककास अदा करावे व बँक कर्ज प्रोसेसींग फी नियमित दराने वसुल करावी. [cite: 9]